त्र्यंबकेश्वर: नगरपरिषद निवडणूक संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला त्र्यंबकेश्वर येथे मोठी गर्दी
त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी इच्छूक उमेदवार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.