सिन्नर: सिन्नर बस अपघात प्रकरणी चौघे निलंबित
Sinnar, Nashik | Nov 21, 2025 सिन्नर बसस्थानकात ब्रेक फेल झालेल्या एसटी बसखाली ९ वर्षीय आदर्श बोराडे या मुलाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी यंत्रणेच्या निष्काळजीपणाचे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. प्राथमिक चौकशीनंतर बसचालक ज्ञानेश्वर बनगड्या, आगार व्यवस्थापक हेमंत नेरकर, कार्यशाळा प्रमुख दिगंबर पुरी, ड्युटी प्रमुख रईस आणि बस देखभाल कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल