चाकूर: मनरेगा घोटाळा: ग्रामस्थांच्या उपोषणाला मोठं यश! चाकूरच्या कलकोटी ग्रामपंचायत अधिकारी निलंबित; सरपंचाला नोटीस
Chakur, Latur | Nov 3, 2025 मनरेगा घोटाळा: ग्रामस्थांच्या उपोषणाला मोठं यश! चाकूरच्या कलकोटी ग्रामपंचायत अधिकारी निलंबित; सरपंचाला नोटीस लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील कलकोटी ग्रामपंचायतीतील मनरेगा कामांतील कथित भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थांनी सुरू केलेल्या उपोषणाला मोठे यश मिळाले आहे...