शेगाव: स्थानिक गुन्हे शाखा पथक बुलढाणाच्या पथकाने एका अल्पवयीन चोरट्याला नांदुरा येथून अटक करून पाच मोटारसायकल जप्त केल्या