गडकोटांच्या संवर्धनासाठी निधी द्या — संसदेत खासदार नीलेश लंके यांची घणाघाती मागणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेल्या गड–कोट किल्ल्यांची दुरावस्था चिंताजनक असल्याचे मुद्दा लोकसभेत घुमला. अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांनी किल्ले व परिसरातील पुरातन मंदिरांच्या जिर्णावस्थेकडे केंद्राचे लक्ष वेधले.गड–किल्ल्यांचे संवर्धन हे महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही, ते देशाच्या स्वाभिमानाचे कार्य आहे,” असे ठामपणे सांगत लंके यांनी केंद्र सरकारकडून भरीव निधीची मागणी