चाकूर: चापोलीतील इयत्ताआठवीचा विद्यार्थी रुद्राक्षच्या तक्रारीने परिवहन महामंडळ हादरले. तात्काळ दखल. बस आता सर्विस रोडने धावणार
Chakur, Latur | Nov 14, 2025 चापोली येथील इयत्ता आठवीचा विद्यार्थी रुद्राक्ष लक्ष्मण पेठकर यांनी केलेल्या छोट्याशा तक्रारीने राज्य परिवहन मंडळाचे प्रशासन हादरले उड्डाण पुलावरून बस न जाता आता सर्विस रोडचा वापर करून प्रवाशांना गावातच योग्य ठिकाणी उतरवणार आहे