सातारा: रिपब्लिकन सेनेची सातारा एमआयडीसी परिसरात नगरपालिका निवडणूक अनुषंगाने बैठक
Satara, Satara | Nov 10, 2025 सातारा जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक अनुषंगाने सातारा शहरातील एमआयडीसी परिसरात रिपब्लिकन सेनेची बैठक सोमवारी दुपारी 1 वाजता पार पडल्याचे सांगण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.