पारशिवनी: घाटकुकडा शेत शिवारात कोठयात बाधलेला बकरीला बिबट्याने केले फस्त.पिढीत शेतकरी माधोराव तुडताम यांनी वनविभागाला केली मागणी
घाटकुकडा शेत शिवारात कोठयात बाधलेला बकरीला बिबट्याने केले फस्त.पिढीत शेतकरी माधोराव तुडताम यांनी वनविभागाला केली नुकसान भरपाईची मागणी.