कुही: तारणा येथे नागरिकांच्या वतीने रोगनिदान शिबिराचे आयोजन
Kuhi, Nagpur | Nov 12, 2025 ग्रामीण भागात असलेल्या मौजा तारणा येथे नागरिकांच्या रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याबाबत चे वृत्त असे की ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा या हेतूने मौजा तारणा येथे नागरिकांच्या रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर रोगनिदान शिबिरात 124 नागरिकांची आरोग्याची तपासणी करण्यात आली सदर रोगनिदान शिबिरात गावातील व परिसरातील नागरिकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला यावेळी मान्यवर उपस्थित होते.