वर्धा: चारचाकी–दुचाकी भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Wardha, Wardha | Nov 28, 2025 वर्धा मार्गावर नयोदय विद्यालयाजवळ २४ रोजी रात्री झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला.चारचाकी (क्र. MH 01 BU 4810) ने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकी (क्र. MH 32 N 9110) पूर्णपणे चिरडली गेली.या अपघातात सोमनाथ भानुदास भोयर (42) आणि पुरभ सोमनाथ भोयर (8) यांचा जागीच मृत्यू झाला.निकिता सोमनाथ भोयर (36) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.तर गंभीर जखमी कान्हा सोमनाथ भोयर (5) याला सावंगी