आर्वी: महिला आरोग्य शिबिर व उपजीविका कौशल्य विकास प्रशिक्षणाचे मिर्झापूर येथे आयोजन.. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान..
Arvi, Wardha | Nov 27, 2025 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आदर्श ग्राम संसद मिर्झापूर येथील पंचायत नरसिंग सेंटर सभागृहात महिलांच्या विविध आजाराबाबत आरोग्य तपासणी शिबिर आज घेण्यात आले तर मिर्झापूर येथील उद्योगी भवन येथे सुशिक्षित महिला प्रशिक्षणार्थ याकरिता उपजीविका व कौशल्य विकास शिबिर संपन्न झाले या शिबिराला प्रशिक्षक राहुल लाखे यांनी मार्गदर्शन केले नेरी मिर्झापूरचे सरपंच बाळा सोनटक्के यांच्या नेतृत्वात ही शिबिरे घेण्यात आली शेकडो महिलांनी आरोग्य तपासणी करून उस्फुर्त प्रतिसाद दिला..