आज दिनांक 21 जानेवारी रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या व कन्नड सोयगावच्या आमदार संजना जाधव यांनी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भेट घेतली होती मात्र शिंदे गट स्वतंत्र लढणार अशी प्रतिक्रिया आमदार अब्दुल सत्तार यांनी माध्यमांना दिली होती याच्यावर उत्तर देत असताना भाजपाचे माजी नगरसेवक यांनी अब्दुल सत्तार यांचेशी आमचे काही घेणे देणे नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे