धामणगाव रेल्वे: निंभोरा बोडखा येथे शेतकरी मुलीची आत्महत्या
निंभोरा बोडख घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. येथील १९ वर्षीय शेतकरी मुलीने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीच्या नावावर शेती असून ती शेतीची देखभाल स्वतः करत होती. तिचे वडील काही वर्षांपूर्वी निधन पावले असून आई व भाऊ असे कुटुंब आहे. मृत तरुणी धामणगांव रेल्वे येथे शिक्षण घेत होती.दरम्यान, अवकाळी पावसामुळे आणि पिके अपयशी ठरल्याने तिला शेतीबाबत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने तिने हे टोकाचे पाऊल