सातारा: मतदान करा म्हणून सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांचे आवाहन
Satara, Satara | Nov 9, 2025 सातारा पालिकेसाठी दि.2डिसेंबरला मतदान होत आहे.लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा, असे आवाहन मुख्याधिकारी विनोद जळक यांनी केले असून त्याचा व्हिडीओ रविवारी सकाळी 8 वाजता व्हायरल झाला आहे.