फुलंब्री: फुलंब्री तालुक्यातील पाल येथील 42 वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
फुलंब्री तालुक्यातील पाल येथील 42 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात मोठा हडळ व्यक्त केला जाऊ लागला आहे. सततच्या पावसाने व नापिकीमुळे कर्जबाजारीपणामुळे सदरील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा सुरू आहे.