दक्षिण सोलापूर: मुळेगाव तांडा, वडजी तांड्यासह अनेक ठिकाणी राज्य उत्पादन शुल्कने छापा टाकून 1 लाख 17 हजारांचा अवैध मुद्देमाल केला जप्त