सातारा: गुरुवार बागे येथे प्रबोधन,प्लॅस्टिक मुक्त अभियानात सातारकरांचा सक्रिय सहभाग
Satara, Satara | Sep 17, 2025 प्लॅस्टिक मुक्त अभियानात सातारकरांचा सक्रिय सहभाग सातारा सातारा नगरपालिका तर्फे राबविण्यात येत असलेल्या प्लॅस्टिक मुक्त अभियान या उपक्रमात सातारकर नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. बुधवारी सकाळी १० वाजता गुरुवार बागेत हरिओम ग्रुप गुरुवार बाग यांनीही सहभाग नोंदवला होता. त्यांनी प्रबोधन केलं.