फुलंब्री तालुक्यातील बोधेगाव ते उमरावती रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदाराकडे करण्यात आले आहे. सदरील काम सुरू न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
फुलंब्री: फुलंब्री तालुक्यातील बोधेगाव ते उमरावती रस्त्याचे काम दुरुस्त करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन - Phulambri News