पुसद: रोहडा येथे गाडीचा कटक का मारला अशी विचारणा करणाऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण केल्याने झाला मृत्यू; खंडाळा पोलिसांत गुन्हा