अमरावती: राज्यसेवा परिक्षा केंद्राच्या 100 मिटरमध्ये झेरॉक्स, कॉम्प्युटर आदी दुकाने बंद चे आदेश, उद्या 09 नोव्हेंबर रोजी परीक्षा
दिनांक 09 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्यसेवा परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्राच्या 100 मीटर त्रिज्येच्या आत झेरॉक्स मशीन, कॉम्प्युटर मशीन, खाद्य दुकान, फेरीवाले आदी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहे. सदर आदेशाचा भंग केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.