भद्रावती: शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, भाजपच्या वानखेडेंचे नगरपरिषद कार्यालयात निवेदन
Bhadravati, Chandrapur | Jul 16, 2025
शहरातील डा.बाबासाहेब आंबेडकर चौकातील बाबासाहेबांचा पुतळा हा अतिशय जिर्ण झाला असुन वातावरणातील बदलामुळे पुतळ्याची हानी...