तुमसर: चुल्हाड येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ
महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि.17 सप्टेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविला जात असून या अभियानाचा शुभारंभ आज दिनांक 17 सप्टेंबर रोज बुधवार ला दुपारी एक वाजता तुमसर तालुक्यातील तुला येथे करण्यात आला. यावेळी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीचा विकास तसेच अभियानामध्ये समाविष्ट केलेल्या सर्व विकास कामांची माहिती पं.स. अधिकारी नितीन निनावे यांनी दिली. याप्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकरी नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.