तुमसर: शहरातील अटलबिहारी वाजपेयी क्रीडांगणात नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण टीम द्वारे विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन
तुमसर शहरातील अटलबिहारी वाजपेयी क्रीडांगणात आज दि. 12 नोव्हेंबर रोज बुधवारला सकाळी 11 वाजता तुमसर न.प. स्वच्छ सर्वेक्षण जनजागृती टीम, स्वच्छ सर्वेक्षण 2025 व माझी वसुंधरा 6.0 अंतर्गत विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व, पर्यावरणातील बदल, प्रदूषणाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी नगरपरिषद कर्मचारी शिक्षक वृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.