जळगाव जामोद: आसलगाव रोडवर जनावरांची निर्दयतेने व क्षमतेपेक्षा जास्त जनावरांची वाहतूक करणाऱ्या विरोधात पोलिसांची कारवाई
जळगाव जामोद पोलिसांनी जळगाव जामोद ते आसलगाव रोडवर जनावरांची निर्दयतेने व क्षमतेपेक्षा जास्त जनावरांची वाहतूक करणाऱ्या आरोपी विरोधात कारवाई केली आहे. सदर वाहन पोलिसांनी थांबवले व त्याची चौकशी केली असता आरोपीजवळ जनावरांच्या बाबत कोणतेही कागदपत्रे आढळली नाही.