अंबरनाथ: बदलापूर नगरपरिषदेत महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र लढणार, खासदार सुरेश म्हात्रे
आज दिनांक ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास बदलापूर येथे खासदार सुरेश म्हात्रे यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला आहे. बदलापूर नगरपरिषदेत महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र लढणार असल्याच त्यांनी सांगितलं. या संदर्भात उद्या पर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल असही त्यांनी सांगितलं.