आकोली परिसरात घरफोडी करणाऱ्या आरोपींना गुजरात व मध्य प्रदेश येथून अटक, अमरावती गुन्हे शाखेची कारवाई पोलीस आयुक्तालय हद्दीतील घरफोडी चे एकूण 5 गुन्हे उघड एकूण दोन आरोपी ताब्यात, तीन फरार एकूण 62,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त
अमरावती: आकोली परिसरात घरफोडी करणाऱ्या आरोपींना गुजरात व मध्य प्रदेश येथून अटक, अमरावती गुन्हे शाखेची कारवाई - Amravati News