खामगाव: शिरसगाव शिवार येथील शेतातून १४ हजार ५०० रुपयाचे २९ लोखंडी अँगल अज्ञात चोरट्याने लंपास
Khamgaon, Buldhana | Jul 19, 2025
शिरसगाव शिवार येथील शेतातून १४ हजार ५०० रुपयाचे २९ लोखंडी अँगल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना १८ जुलै रोजी रात्री...