धामणगाव रेल्वे: शिवाजी वार्ड येथे तसेच शहरात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे पडली तर विजेचे तार सुद्धा तुटली