मुळशी: पिरंगुट घाटात एक कार आणि वनविभाच्या रेस्क्यू पीक अप गाडीचा भीषण अपघात
Mulshi, Pune | Nov 10, 2025 पिरंगुट घाटात एक कार आणि वनविभाच्या रेस्क्यू पीक अप गाडीचा भीषण अपघात झाला. ही घटना १० नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. कारचालक महिलेला कार अनियंत्रित झाली होती त्यामुळे गडबडून कारची धडक पीक अप गाडीला बसली. यात ती महिला किरकोळ जखमी झाली मात्र दोन्ही गाड्यांचे फार नुकसान झाले आहे.