आज दिनांक 28 नोव्हेंबर दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेले माहिती अशी की तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या वतीने विविध मागण्यांची निवेदन सिल्लोड तहसीलचे नायब तहसीलदार बळीराम मुंडे यांना देण्यात आले यामध्ये तालुक्यातील वाडीव राशन देण्यात यावे रेशन दुकानदारांचे थकलेले कमिशन देण्यात यावे अशा विविध मागणीचे यावेळेस निवेदन देण्यात आले यावेळेस तालुक्यातील विविध गावातील स्वस्त धान्य दुकानदारांची उपस्थिती होती