नाशिक: अभिनेते सयाजी शिंदे यांनी तपोवनात भेट देऊन वृक्षप्रेमी नागरिकांशी चर्चा करून घेतली पत्रकार परिषद
Nashik, Nashik | Nov 29, 2025 तपोवनातील साधुग्राम च्या जागेवरील झाडांची तोड करण्याच्या निर्णयाच्या विरोधात पर्यावरणप्रेमी नाशिककर जनतेने तीव्र विरोध केला आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनीही तपोवन भेट देऊन पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.