चाळीसगाव: तालुक्यातील पळासरे शेतशिवारात लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे ठिबक व ऊस पिक जळाले, मेहुणबारे पोलिसांत घटनेची नोंद