बसमत: प्रा सूर्मनी दत्ता चौगुले सभागृहात कुरुंदकरांच्या जन्मभूमीत नाट्य स्वरूपात झाला कुरुणकरांच्या विचारांचा जागर
वसमत शहरातल्या प्रा सुरमई दत्ता चौगुले सभागृहात 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता च्या सुमारास नरहर कुरुंदकर यांची जन्मभूमी आपल्या भूमीमध्ये जन्मलेल्या मोठा माणूस म्हणून वसमतकरांना नेहमीच कुरुंदकर या नावाचे आकर्षण राहिलेले आहे.नरहर कुरुंदकर एका विचारवंताची गोष्ट या अजय आंबेकर लिखित नाट्यप्रयोगातून सर्व वसमत करांनी व विशेष तत्त्व आणि नव्या पिढीने भूमीच्या आधारावरच नव्हे तर नरक करूनकरांना वैचारिक भूमिकांच्या आधारावरच समजून घेण्याचा प्रयत्न या नाट्यप्रयोगातून करण्यातुन केला आहे