चामोर्शी: सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र चपराळा येथील जमिनीला "क वर्ग"चा दर्जा द्या!
आमदार डॉ .धर्मराव बाबा आत्राम यांची मागणी
Chamorshi, Gadchiroli | Jul 17, 2025
सुप्रसिद्ध चपराळा येथील हनुमान मंदिर प्रशांत धाम (देवस्थान) तीर्थक्षेत्राला क वर्ग चा दर्जा देण्याची मागणी आमदार डॉ...