नरखेड: नरखेडच्या विकासासाठी भेटणार इतके कोटी ; बघा काय म्हणाले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
Narkhed, Nagpur | Nov 26, 2025 भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचार सभेसाठी आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यादरम्यान त्यांनी नरखेडचा विकास करण्यासाठी भाजपा उमेदवारांना मत द्या अशी मागणी केली आहे.