मुक्ताईनगर: नायगाव येथील पत्राशेडमधून ८ शेळ्या व एक बोकड असा १ लाखांचा मुद्देमाल चोरी, मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल