सातारा: सातारा जिल्ह्यात बांगलादेशी घुस्कुरांची शोध मोहीम राबवावी भाजपा नेते किरीट सोमय्या
Satara, Satara | Nov 7, 2025 सातारा जिल्ह्यात बांगलादेशी घुसकरांची शोध मोहीम राबविण्यात यावी त्याकरता कोंबिंग ऑपरेशन करावे अशी मागणी भाजपाने ते किरीट सोमय्या यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुक्रवारी दुपारी बारा वाजता केली आहे