आज दिनांक 6 डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थित होते यावेळेस विविध कार्यक्रमांचे ही आयोजन यावेळेस घेण्यात आले अशी माहिती माध्यमातून देण्यात आली आहे