वाशिम: बस स्टॅन्ड मध्ये गर्दीचा फायदा घेऊन पाकीट मारी करणाऱ्या इसमास कारंजा पोलिसांनी घेतले ताब्यात
Washim, Washim | Nov 5, 2025 पोलिस स्टेशन कारंजा शहर येथे दि. 01/11/025 रोजी फिर्यादि नामे भगवान रायसिंग जाधव वय 70 वर्ष रा. पिंप्री मोडक ता. कारंजा जि वाशिम यांनी रिपोर्ट दिला की, दि.28/10/2025 रोजी दुपारी 03/30 वा ते 04/00 वा दरम्याण कारंजा बस स्टैंड वर आले असता त्याचे गावी जाण्यासाटी बस मध्ये चढत असतांनी गर्दीचा फायदा घेवुन कोणीतरी अज्ञात ईसमाने त्याचे खिश्यात ठेवेले नगदी 42,000/ रु चोरुन नेले आहे अशा फिर्यादी चे जबानी रिपोर्ट वरुन अप. क्र.644/25 कलम 305(2) बि. एन. एस प्रमाने गुन्हा दाखल करुन तपासात घेतला