अंबड बदनापूर मतदार संघाचे भाजप आमदार तथा जालना जिल्हा ग्रामीण भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे यांनी नुकत्याच पार पडलेल्या अंबड नगरपरिषद निवडणुकीत मतदान केल्याबद्दल आंबेडकर यांचे आभार मानत अंबड शहरात उभे असलेले भारतीय जनता पार्टी जनता पार्टी नगरसेवक पदाचे वीस उमेदवार व रासपाचे दोन आणि नगराध्यक्ष पदाचा एक असा आहे एकूण 23 उमेदवार हे आमचेच निवडून येतील असा आता विश्वास व्यक्त केला आहे व आंबडकरांना केलेल्या मतदानाबद्दल धन्यवाद दिलेत.