जळकोट: अतनुरात ८० टक्के लाभार्थी प्रामाणिकरण : घरोघरी दारोदारी जाऊन दिव्यांगांचे केले प्रामाणीकरण !
Jalkot, Latur | Nov 15, 2025 अतनुरात ८० टक्के लाभार्थी प्रामाणिकरण : घरोघरी दारोदारी जाऊन दिव्यांगांचे केले प्रमाणीकरण ! अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांच्या आदेशान्वये विशेष लाभार्थी प्रामाणिकरण द्वारे दिव्यांग, अपंग, परितक्त्या, विधवा, जेष्ठ नागरिक, वयोवृध्द, निराधार, अंत्योदय रास्त धान्य ग्राहक कार्ड धारक यांचे जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली करण्यात आले