जळगाव: पैठण येथे शेतकऱ्यावर अधिकारी ओरडल्याने शेतकऱ्याने आत्महत्या केली असून अधिकाऱ्यांवर कारवाई करावी - माजी मंत्री बच्चू कडू
पैठण येथे महसूल अधिकारी शेतकऱ्यावर ओरडले असून शेतकऱ्यांने आत्महत्या केली असून यावर माजी मंत्री बच्चू कडू म्हटले आहे यावर आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती दिली.