फुलंब्री येथील नगरपंचायत च्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागे घेऊन आनंदा ढोके यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या वातावरण चांगलेच तापले असून महायुतीला याचा फायदा होणार आहे. मताची विभाजन थांबणार आहे.