मुलुंड मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर
आज बुधवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत मुलुंड पश्चिम येथील मेडस्टार हॉस्पिटलमध्ये सकाळी १० वाजता मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी विभागातील नागरिकांनी याचा लाभ घेतला