शिरपूर: टेकवाडे येथील घरफोडीचा गुन्हा शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने आणला उघडकीस, एकास मुद्देमासह केले जेरबंद
Shirpur, Dhule | Jul 8, 2025
तालुक्यातील टेकवाडे येथील घरफोडीप्रकरणी पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकाने उघडकीस आणला असल्याची माहीती पीएसआय सुरेश सोनवणे...