कळमनूरी: कळमनुरी पंचायत समिती कार्यालयात नेहमीच शौचालयाचे कुलूप असते बंदच,नागरिकांची होतेय गैरसोय
कळमनुरी शहरातील पंचायत समिती कार्यालयाचे चार कोटी रुपये खर्चून इमारत बांधकाम झालेले आहे या ठिकाणी महिलांसाठी पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय व्यवस्था असताना मात्र शौचालय नेहमीच कुलूप बंद अवस्थेत असल्याने पंचायत समिती कार्यालयात आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे . या संदर्भात आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी नागरिकांशी संवाद साधला आहे .