हवेली: मांजरी येथे गावाला जाण्यासाठी भाडयाने कार ऑनलाईन सर्च करणे पडले महागात ; सायबर चोरटयाने ३ लाख ८७ हजार केले लंपास
Haveli, Pune | Nov 29, 2025 गावाला जाण्यासाठी भाडयाने कार ऑनलाईन सर्च करीत असताना सायबर चोरट्याने डिस्काऊंटच्या बहाण्याने मांजरी व्हीटीपी येथील ३४ वर्षीय तरुणाचे ३ लाख ८७ हजार लंपास केल्याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.