देवणी: १९ वर्षांचा थरार! बोंबळी बुद्रुकचा सरपंच बनून लोकांना गंडा घालणाऱ्या 'तोतया' आरोपीला लातूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Deoni, Latur | Nov 24, 2025 १९ वर्षांचा थरार! सरपंच बनून लोकांना गंडा घालणाऱ्या 'तोतया' आरोपीला लातूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या! लातूर पोलिसांचे विशेष पथक (Special Squad) १९ वर्षांपासून फरार असलेल्या मोठ्या फसवणुकीच्या आरोपीला जेरबंद करण्यात यशस्वी झाले आहे. २००६ पासून फरार असलेला आरोपी अभंग प्रभु उर्फ प्रभाकर सुर्यवंशी (रा. बोबळी, देवणी) याने स्वतःला ग्रामपंचायत टाकळीचा सरपंच भासवून अनेकांची फसवणूक केली होती.