पाटोदा: महासांगवी शिवारात गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून जबरी मारहाण, पाटोदा ठाण्यात गुन्हा दाखल
Patoda, Beed | Nov 21, 2025 पाटोदा तालुक्यातील महासांगवी शिवारात मठाच्या पुढे महामार्गावरफिर्यादी व साक्षीदार यांनी आरोपींची स्वीफट कार क्रमांक एम.एच२३बी.एन.१८०६ व स्कार्पीओ कार क्रमांक एम.एच.२३बी.एच.७७४४ या गाड्या बाजुला घ्या असे मनल्याचा राग मनात धरुन त्यातील चार ईसमांनी फिर्यादी, हनुमंत कन्हेरे, गणेश गळगटे, शरद दिलीप पवार यांना लाथाबुक्याने मारहाण केली. फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची १.५ तोळयाची चौन कि. अ.८०००० रु. व लोखंडी कोयत्याच्या मुठिने शरद पवारच्या डोक्यात मारुन त्याच्या खिशातील २०००० रु काढुन घेतले