सालेकसा: लोहारा तिरखेडी येथे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी
आज दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सालेकसा तालुक्यातील लोहारा तीरखेडी येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती समारोह आयोजित करण्यात आले तिथे बिरसा मुंडा च्या मूर्तीला माल्यार्पण पूजा करून मार्गदर्शन करताना माजी आमदार सहेसराम कोरोटे महाराष्ट्र प्रदेश शिवसेना अध्यक्ष आदिवासी विभाग या प्रसंगी उपस्थित सालेकसा पंचायत समिती सभापती मीनाताई कटरे युवराज जी कटरे वंदनाताई काळे जिल्हा परिषद सदस्य राजीक खान देवरी व मान्यवर सर्व आदिवासी बांधव महिला भगिनी आयोजक समिती सदस्य गण उपस्थित होते